¡Sorpréndeme!

Instant remedy for hiccups: उचकी लागल्यावर ‘या’ घरगुती पद्धती ठरतील फायदेशीर |Lifestyle

2022-09-28 12 Dailymotion

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो, काही वेळेस ही उचकी थांबते तर काही वेळेस नाही. पण उचकी येण्याची कारणे काय आहेत आणि त्यावरील उपाय काय आहे हे या व्हिडीओमधून आपण पाहुयात.